Photo Credit; instagram

Arrow

'गणपती बाप्पा मोरया!', Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात!

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या यशानंतर सारा आणि विकी दर्शनासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

'जरा हटके जरा बचके' स्टार्सनी मंदिराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये विकी आणि सारा पारंपारिक लुकमध्ये बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये विकी आणि सारा पारंपारिक लुकमध्ये बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

फोटो शेअर करताना साराने लिहिले की, 'गणपती बाप्पा मोरया. आपण जे काही दिले त्याबद्दल धन्यवाद.'

Photo Credit; instagram

Arrow

मंदिराच्या आत विकी आणि सारा देवासमोर हात जोडून उभे असलेले दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कपाळावर टिक आणि गळ्यात चुनरी घेऊन दोघंही बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच विकी आणि सारा अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी एकत्र आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

'जरा हटके जरा बचके'ने चार दिवसांत 26.73 कोटी कमावले. चित्रपटाच्या कमाईवर सर्वच खूश दिसत आहेत.