Numerlogy : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली ठरतात आदर्श पत्नी, सासरच्या मंडळीचे नशीब पालटतात
अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबाबत खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा मूलांक 2 असतो त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो.
या मुली खूप भावनिक आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात.
प्रत्येक नातं कसं जपायचं ते त्यांना माहीत असतं. यामुळे ते नातेसंबंधांबाबत खूप प्रामाणिक असतात.
या मुलींमध्ये सद्गुणी पत्नीचे गुण असतात. ते त्यांच्या घराची तसेच पती आणि सासरीच्या मंडळींची पूर्ण काळजी घेतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शाही थाटात जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!