Photo Credit; instagram
Radix Number : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात अत्यंत बालिश
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे सुद्धा आपण प्रत्येक राशीच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकतो.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
मूलांक 5 च्या मुली या स्वभावाने अत्यंत बालिश असतात. कितीही मोठ्या झाल्या तरी त्या लहान मुलांसारख्याच वागतात.
या मुलींना प्रत्येक गोष्ट ही नीट समजावून सांगावी लागते, तेव्हा कुठे या मुली गोष्टी नीट समजून घेतात.
ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' जन्म तारखेच्या लोकांकडे पैसा आणि फेमची कधीच नसते कमतरता!
इथे क्लिक करा
Related Stories
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा
कधीच घटस्फोट होणार नाही! सुखी वैवाहिक आयुष्यासाठी 'या' सवयी...
त्वचेसाठी तूप ठरेल वरदान... कोणते लाभ मिळतात?