Radix Number : 'या' तारखेला जन्मलेली लोक असतात रागीट स्वभावाचे
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते.
अंकशास्त्राद्वारे सुद्धा आपण प्रत्येक राशीच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकतो.
मुलांक हा व्यक्तीच्या जन्मतारीखेशी संबंधित असतो. त्यामुळे आपण या लोकांविषयी आज जाणून घेणार आहोत.
कोणत्याही महिन्याच्या 9, 18, आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 9 असतो.
या लोकांचा राग खूप तीव्र असतो. रागाच्या भरात हे लोक स्वत:चे नुकसान करतात.
अनेकदा रागामुळे या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनात समस्यांना सामोरे जावे लागते.
ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' जन्म तारखेच्या लोकांकडे पैसा आणि फेमची कधीच नसते कमतरता!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जन्मतारखेचे लोकं असतात खूपच कंजूस, खिशातून पैसेच निघत नाही!
Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली स्वत:ला समजतात गर्विष्ठ
Numerology : नवऱ्यावर प्रचंड संशय घेतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली