Photo Credit; AI

'यामुळे' होते 'हलचल'... प्रेमातच पडतात तरुण-तरुणी

Photo Credit; AI

ऑक्सिटोसिनला सहसा "प्रेम संप्रेरक" म्हटले जाते.

Photo Credit; AI

ऑक्सीटोसिन या हार्मोनमुळे तुमच्या शरीरात काही रसायने तयार होतात ज्यामुळे तुम्हाला प्रेम होतं.

Photo Credit; AI

जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता किंवा त्यांच्याबद्दल प्रेम अनुभवता तेव्हा तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन रिलीज होतं.

Photo Credit; AI

रोमँटिक संबंधांव्यतिरिक्त, तुम्हाला मैत्री किंवा जवळच्या लोकांसोबत जसं वाटतं तेही ऑक्सिटोसिनमुळेच.

Photo Credit; AI

या संप्रेरकामुळे, तुम्हाला विश्वास, आनंद, सुरक्षितता, जवळीक आणि समर्थन यासारख्या भावनांचा अनुभव येऊ शकतो.

Photo Credit; AI

हसणे, संगीत ऐकणे, सामाजिक उपक्रमात सहभागी होणे किंवा काही चांगले अन्न खाल्ल्याने देखील हा हार्मोन रिलीज होतो.

Photo Credit; AI

ऑक्सिटोसिन संप्रेरक आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

पुढील वेब स्टोरी

बायकोवर चिक्कार पैसा खर्च करतात 'या' तारखेला जन्मलेले तरुण

इथे क्लिक करा