Photo Credit; instagram
Arrow
Premanand Maharaj : 'या' 2 गोष्टी करा... विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस!
Photo Credit; instagram
Arrow
संकटांनी घेरलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले चांगले दिवस यावेत अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण आव्हानं लोकांना इतक्या सहजासहजी सोडत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
वृंदावनच्या स्वामी प्रेमानंद महाराजांनी अशा दु:खाने वेढलेल्या लोकांसाठी एक उत्तम मंत्र सांगितला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रेमानंद महाराज म्हणाले, दु:खाने घेरलेल्या व्यक्तीने भगवंताचे नामस्मरण करावे व नियमित व्यायाम करावा.
Photo Credit; instagram
Arrow
रोज 20 मिनिटांचा व्यायाम वरदाना सारखा काम करतो. प्रेमानंद महाराज स्वतः रोज ४५ मिनिटे व्यायाम करतात.
Photo Credit; instagram
Arrow
जे लोक आपली आध्यात्मिक शक्ती वाढवतात आणि व्यायाम करतात त्यांचे आयुष्य एका वर्षात बदलू शकते. चांगले दिवस आणू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
भगवंताचे नामस्मरण केल्याने मानसिक शक्ती वाढते आणि व्यायाम व शुद्ध आहार घेतल्याने शारीरिक तंदुरुस्ती येते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रेमानंद महाराजांच्या मते, रागात वाईट शब्दांनी प्रत्युत्तर देणारा बलवान माणूस नाही. ज्याच्याकडे माफ करण्याची शक्ती आहे तो बलवान आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जे लोक आपल्या वागण्याने लोकांना जिंकतात ते बलवान असतात. जे आजारी लोकांची काळजी घेतात ते बलवान असतात. स्वतःच्या सुखासाठी जगणारा माणूस दुर्बल असतो.
Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वापरात असलेला टॉवेल किती दिवसांनी धुतला पाहिजे? डॉक्टर काय सांगतात?
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!
'या' मुलांकाच्या तरूणी असतात परफेक्ट लाईफ पार्टनर!
कष्टाच्या जोरावर अफाट संपत्ती गोळा करतात 'या' जन्मतारखेची लोक