Photo Credit; instagram
RPS Officer: सोशल मीडियावर ट्रेंड अन् ट्रोल होणारी ही लेडी ऑफिसर कोण?
Photo Credit; instagram
RPS अधिकारी मेघा गोयल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
Photo Credit; instagram
RAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची डीएसपी पदावर नियुक्ती झाली.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे.
Photo Credit; instagram
2021 च्या बॅचची ही पोलीस अधिकारी एकदा ट्रोलही झाली होती.
Photo Credit; instagram
अजमेरमधील उर्सशी संबंधित एका पोस्टनंतर ती ट्रोल झाली होती.
Photo Credit; instagram
अजमेर उर्सशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यामुळे तिच्यावर ट्रोलर्सनी टीका केल्या.
Photo Credit; instagram
अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सचा व्हिडीओ तिनी शेअर केला होता.
Photo Credit; instagram
युजर्सना ही पोस्ट आवडली नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकारात्मक मानसिकतेसाठी गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes!
इथे क्लिक करा
Related Stories
चेहऱ्यावर सुरकुत्या येणारच नाहीत! फक्त 'हे' 5 सुपरफूड्स खायला अजिबात विसरू नका
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
फक्त फोनच नाही लोकंही असतात स्मार्ट, पण...
'हे' तेल लावा आणि कंबरेपर्यंत केस वाढवा!