Photo Credit; instagram

सकारात्मक मानसिकतेसाठी गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes!

Photo Credit; instagram

तुम्हाला तुमची भावना बदलायची असेल तर तुमची जीवनशैली बदला.

Photo Credit; instagram

प्रत्येक क्षण आनंदाने जगणं हे सर्वांगीण कल्याणाचं रहस्य आहे.

Photo Credit; instagram

तुमचे आयुष्य अशा मेणबत्तीसारखे बनवा जी जळत राहते पण जसजशी ती कमी होते तसतशी लोकांच्या जीवनात प्रकाश आणते.

Photo Credit; instagram

तुम्हाला जे करायला आवडते ते करा, पण जे करायचे आहे ते आवडीने करा. हेच सुखाचे रहस्य आहे.

Photo Credit; instagram

जोपर्यंत मनुष्य इतरांच्या प्रगतीचा रागराग करत राहील तोपर्यंत त्याला सुख-शांती अनुभवता येणार नाही.

Photo Credit; instagram

जेव्हा आपण त्याच विनोदावर पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तेव्हा पुन्हा पुन्हा त्याच समस्येवर का रडतो.

Photo Credit; instagram

तुम्ही किती श्रीमंत आहात हे तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर एक अश्रू ढाळून पाहा आणि ते अश्रू पुसण्यासाठी किती जण पुढे येतात.

Photo Credit; instagram

तुम्ही जीवनात किती उंच व्हाल हे तुमचे मनोबल, तुमचा विश्वास, तुमचा दृष्टिकोन यावर अवलंबून आहे.

Photo Credit; instagram

एखाद्या उद्देशाने काम करा, टाळ्यांसाठी नाही. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आयुष्य जगा, कोणाला प्रभावित करण्यासाठी नाही.

Photo Credit; instagram

आपण जे बोलतो त्यातून लोक शिकत नाहीत, ते आपल्या कृतीतून शिकतात.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss साठी 5 आयुर्वेदिक टिप्स!

इथे क्लिक करा