Photo Credit; instagram

सलमान खानच्या 'या' हिरोईनचा 54व्या वर्षीही ग्लॅमरस अंदाज! काय आहे सिक्रेट?

Photo Credit; instagram

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नीलम कोठारी आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 

Photo Credit; instagram

नीलम सलमान खानसोबतही अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. ती 54 वर्षांची आहे पण तिला बघून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होऊन जातं. 

Photo Credit; instagram

नीलम एकदम फिट आहे आणि तिचे सौंदर्य पूर्वीसारखेच आहे.

Photo Credit; instagram

नीलम तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे श्रेय निरोगी खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीला देते. तिने एका मुलाखतीत आपल्या डाएटबद्दलही सांगितले होते.

Photo Credit; instagram

ती तिच्या दिवसाची सुरुवात आरोग्यदायी गोष्टींनी करते. न्याहारीसाठी ती मूग डाळ स्प्राउट्स खाते. 

Photo Credit; instagram

यासोबतच ती दररोज पालकचा ज्यूस पिते. व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध पालक त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

हेल्दी डाएट व्यतिरिक्त, नीलम फिटनेस रूटीन देखील फॉलो करते. 

Photo Credit; instagram

तिच्या फिटनेस रूटीनमध्ये योगाचा समावेश आहे ज्यामुळे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते.

पुढील वेब स्टोरी

शर्मिला टागोरांच्या प्रेमात क्रिकेटर झाला होता क्लीन बोल्ड, काय आहे लव्हस्टोरी?

इथे क्लिक करा