Photo Credit; instagram

मलायकाच्या सौंदर्याचं 'हे' रहस्य! सिक्रेट ड्रिंकबद्दल जाणून घ्या...

Photo Credit; instagram

वयाच्या 51 व्या वर्षीही मलायकाचं सौंदर्य चाहत्यांना वेड लावतं. ती या वयातही खूप तरुण दिसते.

Photo Credit; instagram

इंडस्ट्रीमध्ये तिच्या फिटनेस, टोन्ड बॉडी, सुंदर त्वचा आणि तारुण्यासाठी मलायका अरोरा ओळखली जाते.

Photo Credit; instagram

स्वत:ला या वयात इतकं मेन्टेन ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेते.

Photo Credit; instagram

मलायका आपली स्किन आणि फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देते.

Photo Credit; instagram

मलायका आहारात एबीसी या ज्यूसचा समावेश करते. यामध्ये सफरचंद, गाजर आणि  बीटाचा समावेश केला जातो.

Photo Credit; instagram

या तीन गोष्टी तुमचं आरोग्य सुधारतातच पण तुमची त्वचा तरुण ठेवण्यासही मदत करतात.

Photo Credit; instagram

त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला उजळवण्यास, मुरुम कमी करण्यास आणि त्वचेला पोषण देण्यास फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

इतकेच नव्हे तर या ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा टाइट बनवतात आणि ती दुरुस्त देखील करतात.

Photo Credit; instagram

हे ज्यूस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते.

पुढील वेब स्टोरी

सावधान! व्हेज नाही, तर नॉन व्हेज असतात 'हे' पदार्थ

इथे क्लिक करा