Photo Credit; instagram

सावधान! व्हेज नाही, तर नॉन व्हेज असतात 'हे' पदार्थ

Photo Credit; instagram

शाकाहारी लोक जेव्हा कधी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात, तेव्हा त्यांच्या ताटात नॉन व्हेजचा कोणताही कण नसेल, याची खबरदारी बाळगतात.

Photo Credit; instagram

खरंतर, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमधील फरक सहजपणे ओळखता आला तरी असे काही मांसाहारी पदार्थ आहेत जे बरेच लोक शाकाहारी समजून खातात.

Photo Credit; instagram

एक किंवा दोन नाही तर असे बरेच पदार्थ आहेत जे शाकाहारी आहेत की मांसाहारी? हे ओळखता येत नाही.

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे अनेक लोक शाकाहारी समजून खातात परंतु ते मांसाहारी असतात.

Photo Credit; instagram

खवैय्यांमध्ये सीजर सॅलड खूपच प्रसिद्ध आहे. हा पदार्थ शाकाहारी लोक अगदी चवीने खातात. या सॅलडच्या गार्निशिंगमुळे ते अधिक चविष्ट वाटते.

Photo Credit; instagram

खरंतर, या सॅलडमध्ये पारंपारिक स्वरूपात एन्कोवी नावाच्या छोट्या माश्याचा वापर केला जातो. हा मासा आपल्या खारट चवीमुळे ओळखला जातो.

Photo Credit; instagram

मार्शमॅलो हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ मानला जातो. रंगीबेरंगी मार्शमॅलो बनवण्यासाठी पाणी, साखर आणि जिलेटिनचा वापर केला जातो. जिलेटिन हा मांसाहारी एरियटर असल्यामुळे मार्शमॅलो मांसाहारी पदार्थांमध्ये येतो.

Photo Credit; instagram

टॉर्टिला ही एक प्रकारची रोटी असून मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. भारतात ते खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. परंतु, तुमचा आवडता टॉर्टिला देखील मांसाहारी आहे.

Photo Credit; instagram

अनेकदा टॉर्टिला बनवण्यासाठी लॉर्डचा वापर केला जातो. लार्ड हे एका प्रकारचे अॅनिमल फॅट असते.

Photo Credit; instagram

लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळणार जेली अगदी आवडीने खाल्ली जाते. हे कोणत्याही फळापासून नव्हे तर जिलेटिनपासून बनवले जाते.

पुढील वेब स्टोरी

परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."

इथे क्लिक करा