Photo Credit; instagram

परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."

Photo Credit; instagram

आकांक्षा पुरी ही टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. मात्र, अनेकदा ती नेटकरी आणि प्रेक्षकांकडून ट्रोल झाल्याचं देखील समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

जेव्हा आकांक्षाने सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी 2 मध्ये परदेशी मॉडेल हदीदसोबत लिपलॉप केलं, तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

Photo Credit; instagram

आकांक्षा टेलिव्हिजनवर शोमध्ये एका परदेशी मॉडेलसोबत न घाबरता लिपलॉक करून चर्चेत आली. त्याला सर्व बाजूंनी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर सलमान खाननेही तिला खूप फटकारले.

Photo Credit; instagram

'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने लिपलॉकच्या वादाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'मी ट्रोलिंगकडे सकारात्मक दृष्टीने पाहते.'

Photo Credit; instagram

ती म्हणाली, "लिपलॉक करून मी त्या एपिसोडमधून शोला सर्वाधिक टीआरपी दिला. हे माझ्या फेव्हरमध्ये होते. यामुळे मला सॉलिड कंटेन्ट मिळाला."

Photo Credit; instagram

यानंतर ती असंही म्हणाली की "मला प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू दिसते.' मला स्वतःला कसे सेल हे माहित आहे आणि हा माझा प्लस पॉइंट आहे, हे मला माहित आहे."

Photo Credit; instagram

आकांक्षाने सिंगल असल्याचं सांगितलं आणि ती म्हणाली, "मला बरेच शेळी आणि सशासारखे लोक प्रपोझ करत असतात पण, मला वाघासारखा मुलगा हवा आहे."

पुढील वेब स्टोरी

रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views

इथे क्लिक करा