Photo Credit; instagram

श्वेता तिवारीच्या ब्लाउजचे डिझाइन्स; नव्या नवरीसाठी एकदम परफेक्ट

Photo Credit; instagram

जर तुम्हाला लग्नानंतर पारंपारिक लुकला ग्लॅमर आणि स्टाइलचा टच द्यायचा असेल, तर श्वेता तिवारीच्या ब्लाउजचे हे डिझाइन्स तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

Photo Credit; instagram

श्वेताचा प्रत्येक लुक विशेषता: ट्रेडिशनल आणि ब्लाउजचे डिझाइन्स ट्रेंडसेटर ठरतात.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीच्या अशा बोल्ड ब्लाउज डिझाइन्सबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही कोणत्याही साडीवर किंवा लेहंग्यावर मॅच करू शकता.

Photo Credit; instagram

श्वेताचं डिप नेक ब्लाउज डाझाइन खास प्रसंगासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हे डिझाइन साडीवर अगदी सुंदर आणि क्लासिक वाटतं.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचं फुल स्लीव्हज नेटचं ब्लाउज डिझाइन ट्रेडिशनल आणि रॉयल लुकसाठी परफेक्ट आहे. हे डिझाइनस साडीवर क्लासिक दिसतं आणि लग्न समारंभांसाठी ग्रेसफूल ठरतं.

Photo Credit; instagram

मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी श्वेताच्या बॅकलेस ब्लाउजसारखं डिझाइन नक्की ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि बोल्ड लुक मिळेल.

Photo Credit; instagram

ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी ऑफ शोल्डर ब्लाउज ट्राय करू शकता. हे ब्लाउज परिधान करून तुम्ही सहजरित्या इतरांचं लक्ष वेधून घेऊ शकता.

Photo Credit; instagram

बोट नेक डिझाइन क्लासी आणि एलिगंट लुकसाठी उत्तम पर्याय ठरतो. श्वेता तिवारीचं हे ब्लाउज डाझाइन साडीवर खूपच रॉयल दिसतं.

पुढील वेब स्टोरी

आता ‘अशी’ प्या बिअर; नुकसान नाही... तर फायदेच मिळतील

इथे क्लिक करा