स्वत: 8 लाख रुपये कमवते; नवरा 2.5 करोड कमवणारा पाहिजे... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Photo Credit; instagram
लोक त्यांच्या जीवनसाथींसाठी असे मापदंड ठरवतात जे पूर्ण करणे कठीण असते आणि यामुळेच लग्न उशीरा होत असल्याचं संशोधनात म्हटलं आहे.
Photo Credit; instagram
रेडिटवर याच संबंधिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या भावी नवऱ्याबद्दल काही गुण सांगितले आहेत आणि हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
Photo Credit; instagram
एका डेटिंग अॅपवर एका महिलेने तिच्या पतीसाठी 18 गुणांची मागणी केल्याची यादी शेअर केली आणि ही व्हायरल होत आहे. त्यातील सर्वात मोठी अट म्हणजे पुरूषाचे वार्षिक उत्पन्न किमान 2.5 कोटी रुपये असावे.
Photo Credit; instagram
तसेच, लक्झरी लाइफस्टाइल, सभ्य वर्तन आणि जन्म नियंत्रणावर विश्वास ठेवणारा मुलगा असावा. महिलेची ही मागणी एक पुरुष थक्क झाला.
Photo Credit; instagram
पण महिला स्वतः पार्ट-टाइम फिटनेस ट्रेनर म्हणून 10000 डॉलर्सपेक्षा कमी कमाई करते, असं जेव्हा त्या पुरूषाला कळले तेव्हा त्याने गंमतीने तिला घरी वाईन आणण्यास सांगितले. यावर त्या महिलेने लगेच त्याला अनमॅच केले.
Photo Credit; instagram
या पोस्टबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच मजेदार कमेंट्स सुद्धा आल्या. कोणीतरी लिहिले की फक्त 2.3% पुरुष 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतात आणि त्यापैकी नेमके किती जण सिंगल आहेत?
Photo Credit; instagram
त्यावेळी कोणीतरी म्हटले की जर एखाद्या मुलाने मुलीकडून हीच मागणी केली असती तर ती देखील मान्य झाली असती का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?