Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्तींचे 'हे' 5 विचार तुमच्या आयुष्यातील तणाव करतील दूर

Photo Credit; instagram

यूपीएससी कोचिंगचे संचालक डॉ. विकास दिव्यकीर्ती विद्यार्थ्यांना केवळ शिकवतच नाहीत तर प्रेरितही करतात.

Photo Credit; instagram

जर तुम्हीही सध्या तणावपूर्ण आयुष्यातून जात असाल तर दिव्यकीर्तींचे हे विचार तुम्हाला प्रेरणा देतील.

Photo Credit; instagram

एकदा रिजेक्शन मिळणं गरजेचं असतं यामुळे लोकांचे पाय जमिनीवर राहतात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य खराब होत आहे तर स्मशानभूमीत जा, तुम्हाला प्रेरणा मिळेल.

Photo Credit; instagram

आयुष्यात काय होईल याची भीती का बाळगावी, काही नाही झालं तरी अनुभव मिळेल. 

Photo Credit; instagram

जीवनात आनंदी राहण्याचे कारण तुम्हाला स्वतः शोधावे लागेल, दुसरे कोणीही ते देणार नाही.

Photo Credit; instagram

मूर्खांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निरुपयोगी गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतात, उपयुक्त गोष्टींवर नाही.

पुढील वेब स्टोरी

सकाळी 'या' 5 गोष्टी पाहत असाल तर चांगल्या दिवसाची लागेल वाट!

इथे क्लिक करा