Photo Credit; instagram
सकाळी 'या' 5 गोष्टी पाहत असाल तर चांगल्या दिवसाची लागेल वाट!
Photo Credit; instagram
असं म्हणतात की सकाळची सुरुवात खराब झाली तर संपूर्ण दिवस खराब जातो.
Photo Credit; instagram
म्हणूनच सकाळची सुरुवात नेहमी देवाचे नामस्मरण करून करावी, असे सांगितले जाते.
Photo Credit; instagram
दुसरीकडे, जर या 5 गोष्टींनी तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तरीही तुमचा दिवस खराब होऊ शकतो.
Photo Credit; instagram
सकाळी आरशात पाहणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येते.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्याबरोबर काल रात्रीपासून पडलेल्या खरकट्या भांड्यांकडे कधीही पाहू नका.
Photo Credit; instagram
सकाळी उठून जर स्वत:ची सावली पाहत असाल तर दिवस होण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
याशिवाय सकाळी उठल्यानंतर थांबलेले घड्याळ पाहणे देखील अशुभ आहे.
Photo Credit; instagram
सकाळी जर कुठे अपघात पाहिला असेल तरीही हे अशुभ संकेत मानले जातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix Number: 'या' मुलींमुळे खरंच सासरी होते भरभराट?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...