Photo Credit; instagram

तुमच्या 'या' सवयी आत्ताच सोडा, नाहीतर वेळेआधीच म्हातारपण...

Photo Credit; instagram

सध्या, केवळ महिलाच नव्हे तर पुरुषसुद्धा वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करतात. अशात, म्हातारपणाच्या खुणा लपवण्यासाठी बरेचजण ट्रीटमेंट्स देखील घेतात.

Photo Credit; instagram

मात्र, ट्रीटमेंट्स घेऊन सुद्धा वाढत्या वयाचा शरीरावर आणि त्वचेवर परिणाम दिसू लागतो.

Photo Credit; instagram

खरंतर, नेहमीच्या काही सवयी वेळेआधीच म्हातारपण येण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सवयी आत्ताच सोडणं फायद्याचं ठरेल.

Photo Credit; instagram

लोक स्लिम म्हणजेच पातळ दिसण्यासाठी फॅट्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहतात. मात्र, हेल्दी फॅट्स युक्त पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. अशा फॅट्समुळे त्वचा तरुण आणि ग्लोइंग दिसते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही तासन् तास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर तुम्ही म्हातारपणाला आमंत्रण देता. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने मेटाबॉलिजम मंदावतं आणि शरीराची चरबी वाढल्यामुळे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.

Photo Credit; instagram

अनेकजण सनस्क्रीन लावणं टाळतात. तज्ज्ञांच्या मते, फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावणं फायद्याचं ठरतं. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दूर होतात.

Photo Credit; instagram

फळे तसेच भाज्याचं मर्यादित प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अधिक प्रमाणात यांचं सेवन केल्यास यामधील नैसर्गिक साखर शरीरातील ब्लड शूगरची पातळी वाढण्याला कारणीभूत ठरतं.

Photo Credit; instagram

रात्री झोपेच्या वेळी अचानक भूक लागल्याने बरेचजण अशावेळी काहीतरी खातात. मात्र, या सवयीमुळे मेटाबॉलिजमची प्रक्रिया कमी होते.

Photo Credit; instagram

रात्री उशीरा खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. यामुळे चरबी वाढणे, अपचन आणि छातीत जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पुढील वेब स्टोरी

सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; होईल मोठं नुकसान...

इथे क्लिक करा