Photo Credit; instagram
30 वर्षानंतर महिलांच्या शरीरात काय होतात बदल? माहिती वाचून धक्काच बसेल!
Photo Credit; instagram
30 वे वर्ष महिलांच्या जीवनातील महत्त्वाची वेळ मानली जाते. या वयानंतर त्यांच्या जबाबदाऱ्याही वाढतात.
Photo Credit; instagram
हे बदल वेळेत समजले, तर पुढच्या काळात फिट आणि हेल्दी राहणं सोपं होतं.
Photo Credit; instagram
30 वर्षानंतर शरीरातील कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते. यामुळे वजन वाढण्याची क्षमता वाढते.
Photo Credit; instagram
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरनसारख्या हार्मोनमध्ये चढ-उतार होऊ शकतात. यामुळे मासिक पाळी अनियमितपणे येऊ शकते.
Photo Credit; instagram
तीस वर्षानंतर हाडांचं डेंसिटी लॉस सुरु होतं. यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो.
Photo Credit; instagram
त्वचेचं कोलेजन प्रोडक्शन कमी होतं. यामुळे त्वचा लूज होऊ शकते. तसच त्वचेवर सुरकुत्याही येऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शरीर होईल लोखंडासारखं मजबूत..'या' पदार्थांमध्ये असतं अंड्यापेक्षाही जास्त प्रोटिन!
इथे क्लिक करा
Related Stories
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
डाएट केलं तरी चरबी कमी होत नाही? दररोज करा 'ही' 6 योगासनं...
तुपात भाजलेले सुके मेवे खाण्याचे काय फायदे आहेत?
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा