Photo Credit; instagram

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब; फक्त 'हे' 6 घरगुती उपाय करा

Photo Credit; instagram

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दिसू लागतात.

Photo Credit; instagram

योग्य काळजी आणि काही खास घरगुती उपाय केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करुन त्वचा तरुण आणि ग्लोइंग बनवू शकतात.

Photo Credit; instagram

एलोव्हेरामध्ये असलेले व्हिटॅमिन E आणि अँटी-ऑक्सीडेंट्स त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात. दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर एलोव्हेरा जेल लावा.

Photo Credit; instagram

खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करतं आणि फाइन लाइन्ससुद्धा दूर करतं. चेहऱ्यावर हलक्या हाताने खोबरेल तेलाचा मसाज करा, खास करुन डोळे आणि ओठांजवळ.

Photo Credit; instagram

अंड्यातील पांढरा भाग त्वचा टाइट करण्यासाठी सुरकुत्या कमी करण्यासाठी मदतशीर ठरतो. हे चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून नंतर धुवून टाका.

Photo Credit; instagram

केळ त्वचेला पोषण देतं आणि नैसर्गित ग्लो आणतं. एक पिकलेलं केळ मॅश करुन त्यात थोडं मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. नंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

Photo Credit; instagram

दररोज रात्री झोपण्याआधी गुलाबजल आणि ग्लिसरिन मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे स्किन रिपेअर होऊन मुलायम होते.

Photo Credit; instagram

लिंबूमध्ये व्हिटॅमिन C आणि मधात अँटी एजिंग गुणधर्म असतात.  दोन्ही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

पुढील वेब स्टोरी

महिलांनो! सावध व्हा... 'या' आजारांचा धोका जास्त

इथे क्लिक करा