Photo Credit; instagram

व्हिटॅमिन डी हे प्रत्येकासाठी मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. शरीरातील इतर घटकांना ते मदत करतं.

Photo Credit; instagram

सूर्यप्रकाशात तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता, पण ती अन्नातूनही करता येते हे तुम्हाला माहिती नसेल.

Photo Credit; instagram

व्हीटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

कोणते पदार्थ खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते, ते पाहू

Photo Credit; instagram

मशरूम हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत, विशेषतः जेव्हा ते सूर्यप्रकाशात ठेवले जातात तेव्हा अधिक पोषक बनतात.

Photo Credit; instagram

अंड्याचा पिवळा भाग- अंड्याचा पिवळा भाग व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. प्रथिनही त्यामध्ये असतं.

Photo Credit; instagram

मासे - मासे हे व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत मानले जातात. याशिवाय, त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड देखील आढळतं.

Photo Credit; instagram

दुग्धजन्य पदार्थ - दूध, दही, चीज, या सर्व गोष्टी व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत मानल्या जातात. त्यात व्हिटॅमिन डी भरपूर असतं.

पुढील वेब स्टोरी

Malaika Arora च्या पोस्टची चर्चा, म्हणाती, जे तुमच्यावर प्रेम करतात..

इथे क्लिक करा