चाळीशीतही त्वचा हवी टाइट, तर काय करायचं ते तुम्हीच पाहा...
Photo Credit; instagram
आजकाल अगदी चाळीशीतही महिलांचा आकर्षक दिसण्याकडे विशेष कल असतो. त्यामुळे महिला तरुण आणि सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात बरेच उपाय करतात.
Photo Credit; instagram
मात्र, वाढत्या वयासोबत चेहऱ्याच्या त्वचेवर आणि शरीराच्या बाकी भागांवरसुद्धा विपरित परिणाम पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात आणि म्हातारपण जाणवू लागतं. वयाच्या 40 व्या वर्षी त्वचेवर फाइन लाइंन्स आणि सुरकुत्या दिसण्याचं प्रमाण वाढतं.
Photo Credit; instagram
सध्याच्या बदलत्या जीवशैलीमुळे बाहेरील वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि यूव्ही किरणांच्या संपर्कात आल्याने त्याचा चेहऱ्यावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो.
Photo Credit; instagram
त्यामुळे अगदी चाळीशीतही तरुण दिसायचे असेल तर आहारात भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्सस, फायबर आणि फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
तरुण आणि आकर्षक त्वचेसाठी नियमित ताज्या फळांचं सेवन फायदेशीर ठरतं. फळांमधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला आतून पोषण देतात.
Photo Credit; instagram
ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसण्यास मदत होते. ड्रायफ्रूट्समध्ये असलेले फॅट्स त्वचेतील कोलॅजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, त्वचेला मॉइश्चराइज करणं महत्त्वाचं असतं. यामुळे त्वचा टाइट होण्यास मदत होते आणि म्हातारपणाच्या खुणासुद्धा दिसून येत नाहीत.
Photo Credit; instagram
तरुण त्वचेसाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हायड्रेशनमुळे एजिंगची प्रक्रिया मंदावते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त एका महिन्यात होईल वेट लॉस; दररोज खा 'हे' 2 पदार्थ