Photo Credit; instagram

रात्री 8 नंतर हे Diet फॉलो कराल तर, झटपट होईल Weight Loss!

Photo Credit; instagram

भिजवलेले बदाम पोषक तत्वांनी भरलेले आणि कमी कॅलरीयुक्त असतात. हे बॉडी मास इंडेक्स राखण्यास, पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

रात्री अंडी खाल्ल्याने शरीराला निरोगी प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व B6 आणि B12 मिळतात.

Photo Credit; instagram

पीनट बटर प्रोटीनयुक्त असते. हे झोप येण्यास आणि स्नायू तयार करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

दही कॅलरी आणि प्रोटीनयुक्त आहे, हे स्नायूंच्या वाढीसाठी आश्चर्यकारक काम करते.

Photo Credit; instagram

ओट्स पिठात एकत्र करून त्यापासून रोटी, ओट इडली आणि ओट चीला बनवता येते. ते चटपटीत खिचडीसोबतही खाता येते.

Photo Credit; instagram

ब्राउन ब्रेड वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Photo Credit; instagram

केसिन युक्त चीज खाल्ल्याने तुम्हाला सतत भूक लागणं बंद होईल. 

Photo Credit; instagram

केळी खाल्ल्याने तुम्हाला गाढ झोप लागण्यास आणि वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

पुढील वेब स्टोरी

Astro: स्वप्नात दिसत असतील 'या' 5 गोष्टी तर समजून जा, लवकरच...

इथे क्लिक करा