Photo Credit; instagram

Astro: स्वप्नात दिसत असतील 'या' 5 गोष्टी तर समजून जा, लवकरच...

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार, झोपताना स्वप्न पडण्यामागे नक्कीच काही तरी अर्थ आहे.

Photo Credit; instagram

आज अशाच स्वप्नांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीची लक्षणं जाणून घेता येतीस.

Photo Credit; instagram

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला माती खोदताना पाहत असाल तर, हे एक शुभ संकेत आहे. 

Photo Credit; instagram

जर तुम्ही स्वप्नात बॉलने खेळत असाल तर तुमच्या समस्या लवकरच संपतील असं मानलं जातं. 

Photo Credit; instagram

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला ढोल वाजवताना पाहत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली बातमी येणार आहे.

Photo Credit; instagram

जर स्वप्नात तुमचे हात मळलेले दिसले तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.

Photo Credit; instagram

स्वप्नात जर तुम्ही स्वतःला उंचीवर जाताना पाहत असाल तर ते तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे.

पुढील वेब स्टोरी

'खा-प्या अन् एन्जॉय करा', सारा आणि अर्जुन तेंडुलकरची Post-Workout डेट!

इथे क्लिक करा