Photo Credit; instagram

Arrow

Wine ग्लास पकडण्याची योग्य पद्धत कोणती? समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

अनेकांना वाईन प्यायला आवडते. पण काही लोक हा ग्लास दोन बोटांच्या मध्ये ठेवून पकडतात, काहीजण तळहाताने तर कुणी तळाला हा ग्लास धरतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला वाईन ग्लास ठेवण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चला याबाबत जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

काही तज्ज्ञ म्हणतात की, 'चुकीच्या पद्धतीने ग्लास पकडल्यास वाइनच्या सुगंधासह संपूर्ण अनुभवावर नकारात्मक परिणाम होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मानवी हाताचे तापमान. मानवी हात गरम असतात, ज्याचा वाइनच्या नैसर्गिक चवीवर परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच वाइन ग्लासला एक लांब दांडीसारखा भाग असतो, ज्याला स्टेम म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

स्टेम धरून ठेवण्याचा फायदा असा आहे की मानवी हाताची उष्णता वाइनमध्ये पोहोचत नाही आणि त्याची चव टिकून राहते.

Photo Credit; instagram

Arrow

हाताच्या उष्णतेमुळे वाइनमधील अल्कोहोल लवकर बाष्पीभवन होऊ शकते. यामुळे, वाइनची चव कालांतराने मंद होत जाते.

Photo Credit; instagram

Arrow

जर वाइन ग्लासला स्टेम असेल तर त्याला पकडू वाइन पिता येते. ही एक योग्य पद्धत आहे.

9 बायकांचा एकच नवरा, फिटनेससाठी पाहा करतोय तरी काय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा