Arrow

दुपारं होताच लोक दु:खी का होतात? काय आहे वैज्ञानिक कारण जाणून घ्या?

Arrow

माणूस हा 24 तास एनर्जीने भरपूर असतो.मात्र दुपारच्या वेळेस अनेकांना थकावट आणि दु:खी झाल्यासारखे वाटते.

Arrow

दिवसातील कोणत्याही वेळी जर तुमची एनर्जी डाऊन होत असेल तर तो बाईपोलर डिसऑर्डर असू शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Arrow

मेलबॉर्नच्या स्विनबर्न युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलाजी (SUT) ने एनर्जी घटण्याचा आणि मेंदूचा थेट संबंध शोधून काढला आहे. 

Arrow

मेंदूचा न्यूरल पाथवे नेहमी प्रशंसा शोधत असतो. जसे कोणी आपली प्रशंसा करतो, तसा तो सक्रिय होत जातो आणि मेंदूला बुस्ट देतो.

Arrow

यामुळे सेरोटोनिन हार्मोन बनतो, ज्याला हॅप्पी हार्मोन्स देखील म्हणतात. हा अनेक प्रकारचे इलेक्ट्रीकल आणि केमिकल सिग्नल देतो.

Arrow

वैज्ञानिक याला रिवॉर्ड सर्किट म्हणतात. अनेकदा दुपारच्या वेळेस सर्किट कमजोर पडू लागतो. 

Arrow

सकाळपासून काम करणारे नागरीक थकू लागतात, आणि दुपारी एकदम जेवल्यानंतर त्यांना सुस्ती येते. 

Arrow

सर्केडियन रिदम ही दुपारी दु:खी होण्याचे कारण आहे. हा एक प्रकारचा बॉडी ब्लॉक आहे, जो 24 तासांवर नजर ठेवतो.

Arrow

यामध्ये रात्री झोपणे, जागे राहणे, खान-पाण सामील आहे.अनेक दिवस रात्री झोप न घेतल्याने सर्केडियन रिदम डिस्टर्ब होतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या रात्री...पॉन स्टारने केले खळबळजनक आरोप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा