Photo Credit: instagram

Arrow

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'त्या' रात्री... पॉर्न स्टारने केले खळबळजनक आरोप

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका पॉर्न स्टारला पैसे दिल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलंय.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

पॉर्न स्टार प्रकरणी ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

पॉर्न स्टार डॅनियल स्टॉर्मी प्रकरणात माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अटक होऊ शकते

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

जर असं झालं तर पॉर्न स्टार प्रकरणात अटक होणारे ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

डेनियल स्टॉर्मीचं म्हणणं आहे की, ती 27 वर्षांची असताना 2006 मध्ये ट्रम्प यांना भेटली होती

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

डॅनियल्सने सांगितले की, ती 2006 मध्ये लेक टाहो येथे गोल्फ स्पर्धेदरम्यान ट्रम्पंना भेटली होती.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

डॅनियल्सच्या म्हणण्यानुसार, तेव्हा ट्रम्प 60 वर्षांचे होते. त्यांनी सूइटमध्ये डिनरसाठी बोलावले आणि तिथेच शारीरिक संबंध ठेवले.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

पॉर्न स्टारने एका मुलाखतीत सांगितले होते की, ट्रम्प यांनी तिला गप्प राहण्यासाठी 130,000 डॉलर दिले होते.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? पॉर्न स्टार प्रकरण काय?

पुढील वेब स्टोरी