Photo Credit; instagram

अमृता फडणवीसांसोबत हवा सेल्फी... नवे फोटो पाहिले का?

Photo Credit; instagram

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली एक स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

Photo Credit; instagram

स्टाइल आयकॉन समजल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस या नेहमीच ग्रेसफुल पाहायला मिळतात. 

Photo Credit; instagram

अमृता फडणवीस यांनी आपल्या स्टाइलच्या माध्यमातून त्यांचा एक विशेष चाहता वर्ग निर्माण केला आहे. 

Photo Credit; instagram

त्यामुळे अमृता फडणवीस या जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. 

Photo Credit; instagram

नुकतंच अमृता फडणवीस या नागपूरमधील एका लाइफस्टाइल संबंधित प्रदर्शनाला गेल्या होत्या. तिथे अनेक महिलांनी त्यांना सेल्फीसाठी अक्षरश: घेरलं होतं. 

Photo Credit; instagram

यावेळी अमृता फडणवीस या पूर्णत: पांढऱ्या रंगाच्या एका डिझायनर सूटमध्ये दिसून आल्या. 

Photo Credit; instagram

त्यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना आवडला असून त्यांचे फोटो प्रचंड लाईक केले जात आहेत.

पुढील वेब स्टोरी

बेस्ट IAS कपल.. सृष्टी देशमुखच्या लग्नाचा कितवा वाढदिवस?

इथे क्लिक करा