Photo Credit; instagram
रोज सकाळी Cow Pose केल्याने काय होतं? फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Photo Credit; instagram
रोज सकाळी Cow Pose (गोमुखासन किंवा बिटिलासन) केल्याने शरीर आणि मनाला जबरदस्त फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
हे योगासन पाहायला जितके सामान्य वाटतात, त्याचा परिणाम तितकाच जबरदस्त असतो.
Photo Credit; instagram
Cow Pose मुळे हाडंही मजबूत होतात. यामुळे पाठदु:खी, स्लिप डिस्कसारख्या समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
यामुळे ब्रिदिंग प्रोसस सुधारते. ज्यामुळे ऑक्सिजन सप्लाय चांगल्या प्रकारे होते. तसच शरीराला शांती मिळते.
Photo Credit; instagram
या पोजमुळे कंबर आणि पोटाचं स्ट्रेच होतं. यामुळे हळूहळू फॅट वितळण्यास सुरुवात होते.
Photo Credit; instagram
Cow Pose केल्याने मानसिक शांतीही मिळते आणि स्ट्रेस कमी होतं. यामुळे मेंदू सक्रीय होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
पोटोच्या मांसपेशींवर दबाव आल्याने पचनक्रिया चांगली होते.यामुळे कब्ज, गॅसची समस्या दूर होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रिंकू सिंग झाला क्लिन बोल्ड! साखरपुड्यात अंगठी घालताच बायको रडली, Photo व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
1 लाखापेक्षाही कमी पैशात फिरू शकता हे देश!
चेहऱ्यावर लावा कच्चं दूध अन् मिळवा चमकदार, सॉफ्ट त्वचा; कसं ते जाणून घ्या
महिलांनो! वयाच्या 35 नंतर 'या' सवयी लावा... नेहमी राहाल तरुण
पाण्यात फक्त 'हा' एकच पदार्थ मिसळा अन् रोज सकाळी प्या..चरबी झरझर वितळेल