Photo Credit; instagram

Arrow

पावसासाठी डोळे आसुसले, महिलांनी पाहा कोणाला घातलं साकडं?

Photo Credit; instagram

Arrow

संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या सावटातून वाचवण्यासाठी सोलापूरमध्ये स्थानिक महिलांकडून जलाभिषेक करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

सोलापूरच्या गुमटे वस्ती परिसरातील प्राचीन शिवमंदिरात महादेवाचा हा जलाभिषेक पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी परिसरातील महिला व तरुणींनी जलाभिषेक केला.

Photo Credit; instagram

Arrow

शेतकऱ्याचे डोळे पावसासाठी आसुसले आहेत. जून महिना संपत आला तरी पाऊस काही पडत नसल्याने सर्वच चिंतेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शेतीसाठी पाऊस महत्त्वाचाच. लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसाठी दुसऱ्यांदा पेरणीचा प्रश्न निर्माण होईल.

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे शेतकऱ्याने पेरणी केली असली तरी पाऊस पडल्यानंतर दुसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येईल.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे वरुणराजाच्या आशीर्वादासाठी गावात महादेवाचा अभिषेक करण्यात आला आहे.

'या'चित्रपटांविरोधात देशात झाला गदारोळ, तुम्हाला किती माहितीये?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा