Photo Credit; instagram

Arrow

IAS-IPS कपलच्या लेकाचं खास नाव... अर्थ काय?

Photo Credit; instagram

Arrow

बंगाल केडरचे IAS तुषार सिंगला आणि बिहार केडरचे IPS नवज्योत सिमी यांचा विवाह 14 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनी कोर्ट मॅरेज केल्यामुळे त्यांचे लग्न सोशल मीडियावर खूप गाजले.

Photo Credit; instagram

Arrow

IPS नवजोत आणि IAS तुषार 3 महिन्यांपूर्वी आई-वडीलही झाले, ज्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS आणि IPS कपलने त्यांचा मुलगा 3 महिन्यांचा झाल्यावर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोसोबत त्यांनी आपल्या मुलाचे नावही सांगितले आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'मीरान' ठेवले, ज्याचा अर्थ शांतता आणि अद्भुत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिरान हे अरबी नाव आहे. अरबी भाषेत या नावाचा अर्थ 'राजकुमार' असा होतो. पश्तो संस्कृतीत हे एका मुलाचे नाव आहे आणि त्याचा अर्थ 'सूर्यासारखा' आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जपानी भाषेत मीरा शब्दाचा अर्थ भविष्य आणि N शब्दाचा अर्थ ध्वनी असा होता. 

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस तुषार हे 2015 बॅचचे अधिकारी आहेत आणि नवज्योत 2018 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाआधी आयएएस आणि आयपीएस कपल एकमेकांना १ वर्ष डेट करत होते.

नवीन वर्षात मानसिक आरोग्य ठेवायचंय फिट? जाणून घ्या 'या' 10 टिप्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा