Photo Credit; instagram

Arrow

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'ग्राऊंड'वर, थेट नाल्याच्या काठावर जाऊन...

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील सांताक्रूझच्या मिलन सब-वे येथे शुक्रवारी 19 मे रोजी नाले साफसफाईला सुरूवात झाली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पश्चिम उपनगरातील  पाहाणी करत कामाचा आढावा घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

मिलन सब-वे येथील नाल्याजवळ बांधण्यात आलेले फ्लड गेट्स तसेच होल्डिंग पॉडची पाहणी करून शिंदेंनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अस्वच्छ नाल्यांमुळे रोगराई पसरते. त्याचबरोबर याचा नागरिकांना होणारा त्रास यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

नाल्यांच्या सफाईबाबत जनतेकडून अभिप्राय मागवावेत. नाल्यांचे फोटो मागवून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केली.

Photo Credit; instagram

Arrow

जूनमधील पहिल्या 10 दिवसांत जनतेकडून अभिप्राय मागवून पूर्ण करण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

Urvashi Rautela : 'ऋषभ पंतच्या नादात हे काय केलंस?', उर्वशी पुन्हा ट्रोल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा