Photo Credit; instagram

Arrow

Urvashi Rautela : 'ऋषभ पंतच्या नादात हे काय केलंस?', उर्वशी पुन्हा ट्रोल

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा भारतीय स्टार क्रिकेटर ऋषभ पंतमुळे ट्रोल झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रोल करण्याचे कारण म्हणजे तिची डीप ब्लू लिपस्टिक आहे. उर्वशी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्समध्ये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी उर्वशीने निळ्या आणि ऑफ व्हइट रंगाचा गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने निळ्या रंगाची लिपस्टिक कॅरी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीने स्वतः हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले. तिची खिल्लीही उडवली.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले,'ऋषभ पंतच्या नादात हा काय अवतार केलास?' इतर म्हणाले, 'ती डोरेमॉनच्या बहिणीसारखी दिसते.'

Photo Credit; instagram

Arrow

ऋषभ पंतमुळे उर्वशी रौतेला नेहमीच ट्रोल होत असते. अनेकवेळा ती तिच्या वक्तव्यानेही चर्चेत येते.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीने काही काळापूर्वी एका वक्तव्यात पंतचा 'आरपी' असा उल्लेख केला होता, तेव्हापासून दोघांमध्ये तणाव आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशी आणि पंत यांच्यात अफेअर नाही आहे. पण पंतबद्दल  पोस्ट शेअर करून उर्वशी अनेकदा चर्चेत आली आहे.

IPL: तब्बल पाच वेळा! जॉस बटलरच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पुढील वेब स्टोरी