Mumbai Mega Block : ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक! इतर मार्गावरील प्रवाशांना दिलासा, पाहा वेळापत्रक…
Photo Credit; instagram
रविवारी (7 मे) मध्य रेल्वे ट्रान्सहार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
Photo Credit; instagram
पण मध्य, पश्चिम, हार्बर या मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
Photo Credit; instagram
जर कुठे रेल्वेने फिरायला जाण्याचा बेत केला असेल तर, ट्रान्सहार्बर मार्ग वगळता इतर मार्गावरून प्रवास करता येईल.
Photo Credit; instagram
ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
Photo Credit; instagram
वाशी/ नेरुळ/ पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या सर्व अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.