Photo Credit; instagram
Arrow
ED ने धाड टाकलेल्या हॉटेल राफेलची चर्चा होते, कारण...
Arrow
राजस्थानमधील फाईव्ह स्टार हॉटेल राफेल्समध्ये 29 ऑगस्ट रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली.
Arrow
ई़डीच्या धाडीनंतर या हॉटेलचे एक विशेष म्हणजे राजस्थानमधील एका बड्या नेत्याची यामध्ये भागीदारी असल्याचे वृत्त समोर येत आहे.
Arrow
राफेलवर ईडीची धाड पडल्यानंतरही अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती बाहेर येऊ दिली नाही.
Arrow
हॉटेल राफेलच्या भव्यतेचा अंदाज यावर येईल हे संपूर्ण हॉटेल तलावावर बांधले आहे.
Arrow
हॉटेल राफेलची परदेशी साखळी असल्यामुळेच या हॉटेलमध्ये अनिवासी भारतीय आणि परदेशी पर्यटक थांबतात.
Arrow
राफेल हॉटेल दूरुन पाहिल्यास तुम्हाला ते एखाद्या राजवाड्यासारखेच दिसते.
Arrow
या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी एक रात्रीचे भाडे कमीत कमी 50 हजारांपासून सुरु होते.
Chitrangada :इंटिमेट सीन शूट करताना अभिनेत्रीसोबत...करिअरचा झाला बट्ट्याबोळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...