Photo Credit; instagram

Arrow

Chitrangada: इंटिमेट सीन शूट करताना अभिनेत्रीसोबत.. करिअरचा झाला बट्ट्याबोळ

Photo Credit; instagram

Arrow

बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री चित्रांगदाचा इतका छळ झाला की तिने ते सोडण्याचा निर्णय घेतला. 

Photo Credit; instagram

Arrow

इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने चित्रांगदाकडून अशी मागणी केली ज्यामुळे ती घाबरली होती.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रांगदा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बाबूमोशाय बंदूकबाजमध्ये काम करत होती. या चित्रपटात दोघांमध्ये काही इंटिमेट सीन्स शूट होणार होते.

Photo Credit; instagram

Arrow

या सीनच्या शूटिंगदरम्यान गोंधळ झाला आणि चित्रांगदा चित्रपट सोडून निघून गेली. स्वतः चित्रांगदाने एका मुलाखतीत हा संपूर्ण किस्सा सांगितला. 

Photo Credit; instagram

Arrow

या वादाचा तिच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

चित्रांगदा म्हणाली, 'आम्ही इंटिमेट सीन शूट केला होता आणि दिग्दर्शक कुशन नंदीला तो आवडला नाही. त्याला किसिंग सीन 7 सेकंदांनी लांबवायचा होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'तो सीन पुन्हा शूट करण्याची मागणी करू लागला आणि मला म्हणाला की मी नवाजच्या वर बसावे. मी त्यावेळी पेटीकोट घातला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'अतिशय घाणेरडे शब्द वापरून मला अस्वस्थ सीन्स करण्याची मागणी केली. आम्ही आधीच मॉन्टेज शूट केले होते पण कुशानने ते पुन्हा शूट करण्याचा आग्रह धरला.'

Photo Credit; instagram

Arrow

इतकंच नाही तर चित्रांगदाने आरोप केला होता की, वाद सुरू असताना कुशान तिच्याशी घाणेरड्या भाषेत बोलला आणि शिवीगाळही केली. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बिदिता बागला घेण्यात आलं आणि शूटिंग पुढे नेले.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रांगदाने नवाजवर महिलांसाठी भूमिका न घेतल्याचा आरोपही केला.

बॉयफ्रेंडने फसवलं तर Suhana Khan काय करेल? म्हणाली...

पुढील वेब स्टोरी