Photo Credit; instagram

Arrow

बॉयफ्रेंडने फसवलं तर Suhana Khan काय करेल? म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान सध्या तिचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज'मुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये ती वेरोनिकाची भूमिका तिने साकारली.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे. याआधी एका मुलाखतीत सुहाना तिच्या भूमिकेबद्दल आणि रिलेशनबद्दल मोकळेपणाने बोलली.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा बॉयफ्रेंड ऑनलाइन इतर मुलींसोबत फ्लर्ट करत असल्याचं तिला कळलं तर सुहाना काय करेल? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना म्हणाली, 'वेरोनिकाकडे तिच्या प्रेमात वेड लागलेल्या मुलांची मोठी यादी आहे. अशा वेळी ती दुसऱ्या मुलांना टेक्स करेल.' 

Photo Credit; instagram

Arrow

यावर सुहाना पुढे म्हणाली, 'खऱ्या आयुष्यात मी वेरोनिकाच्या विरूद्ध आहे. मला जर बॉयफ्रेंडने धोका दिला तर मी त्याला सोडून देईन. '

Photo Credit; instagram

Arrow

'मी अशी मुलगी आहे जिला एकच पुरुष आवडतो.' सुहाना खानच्या डेटिंग लाइफबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिचं नाव अगस्त्य नंदासोबत जोडलं जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, दोघांपैकी कोणीही अफेअरच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. सुहाना आणि अगस्त्य नंदा द आर्चीज या चित्रपटात एकत्र दिसतील.

Photo Credit; instagram

Arrow

झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ७ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाच्या डेब्यू चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. 

सारखंच लघवीला जावं लागतं? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं..

पुढील वेब स्टोरी