Photo Credit; instagram

Arrow

सारखंच लघवीला जावं लागतं? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं..

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांना सतत लघवीला जावं लागतं. पण काहीजण पाणी कमी पिऊनही सारखेच लघवीला जातात. 

Photo Credit; instagram

Arrow

असं त्यावेळी होतं जेव्हा त्या व्यक्तीचं मूत्राशय (Blader) नियंत्रणात नसतं.

Photo Credit; instagram

Arrow

वारंवार लघवी होण्याची इतरही अनेक कारणं आहेत. हे एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

सतत लघवीला होणे हे मधुमेहाच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्ही दिवसातून ७ ते १० वेळा लघवीला गेलात तर ते टाइप १ किंवा २ चे लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओव्हरअ‍ॅक्टिव्ह मूत्राशय ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार लघवीला जावं लागतं. ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

रेनल ट्रॅक्ट इन्फेक्सन म्हणजेच UTI हा एक सामान्या आजार आहे जो बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येतो. जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा हा रोग होतो. 

Photo Credit; instagram

Arrow

UTI हा आजार जरी सामान्य आहे पण काळजी न घेतल्यास त्याचा संसर्ग किडनीमध्येही पसरतो आणि गंभीर आजार होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

पुरूषांना सतत लघवी होणे हे अनेक प्रोस्टेट समस्यांचं लक्षण असू शकतं.

बिकिनी नाही घातली अभिनेत्रीला.. आणखी काय-काय घडलं?

पुढील वेब स्टोरी