Photo Credit
Arrow
दूध आणि डेअरी प्रोडक्ट का महाग होताहेत? किंमती वाढण्याचं कारण समजून घ्या
Photo Credit
Arrow
दूध, दही, लोणी, पनीर हे सगळे डेअर प्रोडक्ट म्हणजेच काय तर दूधापासून बनवलेले पदार्थ.
Arrow
दररोजच्या आयुष्यात प्रत्येक घरात डेअर प्रोडक्टची गरज पडतेच आणि याच गोष्टींच्या किंमती वेगाने वाढत आहेत.
Arrow
डेअरी पदार्थांच्या गोष्टी वाढत आहेत, पण त्या का वाढताहेत याचं कारण अनेकांना माहिती नाही.
Arrow
कोरोनाचा परिणाम फक्त माणसांवरच झाला असं नाही, तर प्राण्यावरही झाला आहे.
Arrow
दुसरी गोष्ट म्हणजे लम्पी व्हायरसचा परिणाम दूभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर झाला आहे.
Arrow
देशात दूधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे, दूध उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे 10 वर्षानंतर भारत डेअरी प्रोडक्ट आयात करणार आहे.
ड्रायफ्रूट्स नेहमी पाण्यात भिजवूनच का खावेत? फायदे समजून घ्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!