Photo Credit; cANVA
अशी बोटं असणारी मुलं-मुली असतात खूपच...
Photo Credit; AI
सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचा आकार आणि प्रकार देखील तुमच्या जीवनाविषयी सांगतात.
Photo Credit; AI
आमचे सहकारी Astro Tak चे ज्योतिषी पंडित शैलेंद्र पांडे यांनी बोटांनुसार व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
Photo Credit; AI
पंडित शैलेंद्र पांडे यांच्या मते, जर पायाचे बोट खूप लहान असेल तर व्यक्ती फक्त पैशाची चिंता करत राहतो.
Photo Credit; AI
अशी व्यक्ती स्वार्थी असते आणि इतरांचे नुकसान करण्यापासून परावृत्त होत नाही.
Photo Credit; AI
त्याचप्रमाणे जर हाताच्या बोटांचे सांधे खूप जाड असतील म्हणजेच बोटे गाठलेली असतील तर ती व्यक्ती अति स्वार्थी असते.
Photo Credit; AI
अशी बोटं असणारी लोकं हे फक्त पैशाबाबतच कायम विचार करतात.
Photo Credit; AI
दुसरीकडे, जर पायाचा अंगठा मोठा आणि लांब असेल तर ती व्यक्ती साधी आणि धार्मिक असते
Photo Credit; AI
जर पायाचा अंगठ्याच्या बाजूचे बोट हे त्यापेक्षा लांब असेल तर ती व्यक्ती प्रभावी असते.
Photo Credit; AI
हाताची बोटे लांब आणि बारीक असतील तर व्यक्ती कलात्मक स्वभावाची असते. अशी व्यक्ती जास्त चढ-उतार आणि फसवणुकीत अडकत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'भाभी'ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? जाणून तुम्हालाही...
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
'या' मूलांकाच्या मुली दुसऱ्यांवर डोळे झाकून ठेवतात विश्वास, अन्...
'या' मूलांकाच्या मुली कुटुंबासाठी असतात फारच...