Photo Credit; AI

'भाभी'ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? जाणून तुम्हालाही... 

Photo Credit; AI

हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. अनेक संस्कृत शब्द असे आहेत की, ज्याबाबत अनेकांना माहिती नसते.

Photo Credit; AI

अशाच एका शब्दाबाबत आता आपण जाणून घेऊया. हिंदीमध्ये भावाच्या बायकोला 'भाभी' म्हणतात.

Photo Credit; AI

पण संस्कृत भाषेत भाभीला काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे का?

Photo Credit; AI

याचे उत्तर क्वचितच कोणाला माहीत असेल.

Photo Credit; AI

भाभीला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Photo Credit; AI

भाभी या शब्दाला संस्कृत भाषेत 'भ्रातृजाया' असं म्हणतात.

Photo Credit; AI

हा असा शब्द आहे की तो जाणून घेतल्यानंतरही बहुतेकांना तो बोलणे सोयीचे होणार नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींवर लक्ष्मीची असते विशेष कृपा, होतात धनवान!

इथे क्लिक करा