Photo Credit; AI
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडे असते प्रचंड सत्ता...
Photo Credit; AI
अंकशास्त्रानुसार ज्यांच्या जन्मतारखेचा मूळ क्रमांक 1 असतो ते खूप खास असतात.
Photo Credit; AI
मूलांक 1 चा स्वामी सूर्य देव आहे. या मूलांकाचे लोक निडर, स्वाभिमानी आणि मेहनती असतात.
Photo Credit; AI
सूर्याच्या प्रभावामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते. त्यांना कोणाच्या हाताखाली राहायचं नसतं.
Photo Credit; AI
ज्यांची जन्मतारीख 01, 10, 19, 28 आहे त्यांची मूलांक संख्या 1 आहे.
Photo Credit; AI
जन्मतारीख, महिना आणि वर्ष जोडूनही1 संख्या येत असेल तर अशा व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा असते
Photo Credit; AI
मूलांक 1 असलेल्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेन, हाडे आणि डोळ्यांच्या समस्य यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit; AI
हे लोक कधी-कधी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतात ज्यामुळे समस्या निर्माण होतात.
Photo Credit; AI
ही माहिती अंकशास्त्राशी संबंधित समजुतींवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुमचा पलंग बेडरूममध्ये कोणत्या दिशेला असावा? जाणून घेणे अत्यंत आवश्यक!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग ‘हे’ उपाय करून बघा...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!