'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
Photo Credit; instagram
सरकारी नोकरीसाठी बरेच तरुण प्रयत्नशील असल्याचं आपण पाहतो. अंकशास्त्रानुसार, काही मुलांकाच्या मुलांच्या नशिबात जन्मत: सरकारी नोकरी असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
काही मुलांक हे सरकारी नोकरीच्या दृष्टीने शुभ मानले जातात. अशा मुलांकाची मुलं कठीण परिश्रम आणि सातत्य ठेवून सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं. या मुलांकाची मुलं आव्हानांचा सामना करून सरकारी नोकरीमध्ये आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडतात.
Photo Credit; instagram
2 मुलांक असलेली मुलं मेहनती आणि शिस्तबद्ध असल्याचं सांगितलं जातं. हा मुलांक प्रशासकीय आणि टेक्निकल क्षेत्रात यश मिळवून देण्याच्या दृष्टीने फायद्याचा ठरतो.
Photo Credit; instagram
मुलांक 8 नियोजन आणि आर्थिक कौशल्य दर्शवतो. या मुलांकाचे लोक बँकिंग, न्यायपालिका आणि इतर महत्त्वाच्या पदांवर चांगलं काम करण्यास सक्षम ठरतात.
Photo Credit; instagram
9 मुलांक सेवा भाव आणि मानवतेचं प्रतीक मानला जातो. हा मुलांक सामाजिक कार्य आणि प्रशासकीय सेवेसाठी अनुकूल मानलं जातं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग ‘हे’ उपाय करून बघा...