Photo Credit; instagram

Arrow

'सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती!' असा पार पडला रिंगण सोहळा

Photo Credit; instagram

Arrow

'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने हजारो वैष्णव पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आज (20 जून) इंदापूर तालुक्यातील बेलवाडी मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पडले.

Photo Credit; instagram

Arrow

हा रिंगण सोहळा डोळे भरून पाहाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पालखी रिंगणासाठी दाखल झाल्यानंतर सुरुवातीला होमगार्ड पोलीस, तुळस घेतलेल्या महिला विणेकरी, टाळकरी यांनी पालखी रथा भोवती रिंगण पूर्ण केले.  

Photo Credit; instagram

Arrow

नंतर अकलूजच्या मोहिते पाटलांचा आणि बाभूळगावकरांच्या मानाच्या अश्वाने पालखी रथाभोवती रिंगण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

Arrow

या रिंगण सोहळ्यानंतर अश्वाच्या पायाची धूळ भाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

अमित शाहांनी सपत्नीक केली 'मंगला आरती'! पाहा Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा