'या' मूलांकांच्या लोकांना खरं प्रेम मिळणं अवघडच, कारण...

माणसाच्या जीवनावर मूलांकाचा प्रचंड मोठा प्रभाव पडलेला असतो.

अनेकदा मूलांकावरून व्यक्तीच्या स्वभावाविषयीही अनेक गोष्टी कळत असतात.

मूलांकाची माहिती ही अंकशास्त्रातून मिळत असते.

आज आम्ही तुम्हाला 8 या क्रमांकाबद्दल सांगणार आहोत.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक हा 8 आहे.

या राशीचे लोक आपल्या जोडीदारावर जीवापाड आणि प्रामाणिकपणे प्रेम करत असतात.

पण ही संख्या मात्र खूपच कमी आहे, आणि त्यांचे प्रेमही फार काळ टिकत नाही.

या मूलांकाचे लोक इतर मुलींकडे लवकर आकर्षित होत असतात.

पुढील वेब स्टोरी

रिया दाबीच्या लग्नात IAS टीना दिसली होती खास लूकमध्ये...

इथे क्लिक करा