Photo Credit; instagram

घरात 'या' ठिकाणी कधीच ठेवू नका मनी प्लांट, होईल मोठं नुकसान

Photo Credit; instagram

घरात मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं. घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात, असं मानलं जातं.

Photo Credit; instagram

घरात मनी प्लांट लावत असाल तर ते चुकूनही घरातील उत्तर-पूर्व दिशेत लावू नका.

Photo Credit; instagram

जर तुम्ही घरात उत्तर पूर्व दिशेत मनी प्लांट लावलं तर त्याचा घरातील लोकांच्या उत्पन्नावर प्रभाव पडतो.

Photo Credit; instagram

मनी प्लांटची वेल खाली वाकलेली नसावी आणि जमिनीला स्पर्श करणार नसल्याची विशेष काळजी घ्या.

Photo Credit; instagram

वास्तूशास्त्रानुसार, जर घरात लावलेली मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करत असेल तर यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही घरात मनी प्लांट लावत असाल तर ते सुकणार नाही याची काळजी घ्या.

Photo Credit; instagram

मनी प्लांट लावताना ते चुकूनही घरातील वॉशरुमजवळ लावू नका. असं करणं अशुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

जर कोणी दुसरी व्यक्ती तुमच्या घरातील मनी प्लांटची वेल मागत असेल तर ती चुकूनही देऊ नका. असंच इतरांकडून तुम्हीही कधीच ते घेऊ नका.

Photo Credit; instagram

वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांट देण्याने किंवा घेण्याने शुक्र ग्रहावर परिणाम होतो. यामुळे घरात गरीबी येऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

घरात सुख-समृद्धीची भरभराट होईल, दारिद्र्य कधीच येणार नाही, फक्त 'या' वास्तू टिप्स..

इथे क्लिक करा