Photo Credit; instagram

घरातून निघल्यानंतर 'या' गोष्टी दिसणं शुभ; कधीच करू नका दुर्लक्ष

Photo Credit; instagram

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना शुभ किंवा अशुभ मानल्या जातात. शास्त्रानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो.

Photo Credit; instagram

एखादा विशिष्ट प्राणी किंवा पक्षी दिसणे, अचानक शिंक येणे, कोणीतरी रडणे, मांजर रस्ता ओलांडणे अशा घटना वाईट शुभ आणि अपशकुनाशी जोडलेल्या असतात.

Photo Credit; instagram

अशा काही शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया, ज्यांना घराबाहेर पडताच पाहिल्यावर कधीही दुर्लक्ष करू नका.

Photo Credit; instagram

घराबाहेर पडताच जर तुम्हाला शिंक आली तर ती अशुभ मानली जाते, परंतु ती नेहमीच अशुभ असेलच असे नाही.

Photo Credit; instagram

 जर तुम्हाला कोणताही आजार नसताना शिंक येत असेल तर त्याचे काही महत्त्व आहे. तसेच, दोन किंवा अधिक वेळा शिंक येणे हे एखाद्या शुभ घटनेचे संकेत देते.

Photo Credit; instagram

मात्र, एकदाच शिंक येणे शुभ नसते याउलट असे झाल्यास काम बिघडू शकते. अशा वेळी परत जा आणि दोन मिनिटांनी घराबाहेर पडा.

Photo Credit; instagram

घराबाहेर पडताना काही गोष्टी दिसणे म्हणजे त्यातून कामाचे फळ कळू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला दूध किंवा रिकामे भांडे दिसले तर ते अपयशाचे सूचक आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला एखादे फूल किंवा फुलांचा हार दिसला तसेच कोणी येऊन तुम्हाला फुले दाखवली तर काही शुभ घटना घडणार असल्याचे संकेत आहे.

Photo Credit; instagram

घरातून निघल्यावर रस्त्यात नाणे सापडल्याने काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल तसेच नोटांच्या रूपात पैसे पाहायला मिळाले तर थांबलेलं काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सूचिक करते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला एकत्र नाणे किंवा नोट सापडली तर समजून घ्या की कोणाच्या मदतीने काम पूर्ण होईल.

Photo Credit; instagram

जर रस्त्यात सापडलेल्या पैशांचे संकेत शुभ नसतील तर ते पैसे ताबडतोब मंदिरात किंवा गरिबांना दान करावेत.

पुढील वेब स्टोरी

स्वत: 8 लाख रुपये कमवते; नवरा 2.5 करोड कमवणारा पाहिजे... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

इथे क्लिक करा