Photo Credit; instagram

मोरपंखात काय असते खरी जादू, तुम्हाला अजून कळलंच नाही...

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, घरात मोर पंख ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. घरात मोर पंख ठेवल्याने घरात नेहमी सुख आणि समृद्धी नांदते, असं मानलं जातं.

Photo Credit; instagram

घरात मोरपंख ठेवल्यास घरात समृद्धी वाढते आणि यामुळे कोणतेच आर्थिक संकट येत नसल्याचं सांगितलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, घरातील देवघरात आपण मोरपंख ठेवू शकतो. देवघरात मोरपंख ठेवणं अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

तसेच शास्त्रानुसार, घरात मोर पंख ठेवल्याने सकारात्मकता येते आणि नकारात्मक शक्ती दूर निघून जाण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

जर घरात सतत आर्थिक अडचणी उद्भवत असतील तर देवघरात देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर मोर पंख ठेवणं लाभदायक मानलं जातं.

Photo Credit; instagram

तुम्ही पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी देखील मोरपंख देखील ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरातील संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत मिळेल.

Photo Credit; instagram

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोरपंख लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

घराच्या मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही आणि यामुळे घरातील वातावरण चांगलं राहील.

पुढील वेब स्टोरी

सशासारखं धावा, कासवासारखं चालाल तर 'ही' शर्यत हरून जाल!

इथे क्लिक करा