Photo Credit; instagram

'अच्छे दिन' येण्याआधी मिळतात 'हे' 5 शुभ संकेत, तुम्हालाही...

Photo Credit; instagram

कोणत्याही व्यक्तीची वेळ एकसारखी नसते. जीवनात चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांतून जावं लागतं.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, चांगले दिवस येण्याआधी मनुष्याला काही खास संकेत दिसू लागतात.

Photo Credit; instagram

चांगले दिवस येण्याच्या अशा काही शुभ संकेतांविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

सकाळी 3 ते 5 वाजताची वेळ ब्रम्ह मुहूर्त असल्याचं सांगितलं जातं. यादरम्यान, जर तुम्हाला झोपेतून जाग येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो.

Photo Credit; instagram

लहान मुलं देवाघरची फुलं असल्याचं सांगितलं जातं. घरातून बाहेर निघल्यानंतर रस्त्यात एखादं लहान मुल हसताना दिसलं तर तो शुभ संकेत असू शकतो.

Photo Credit; instagram

पुरुषाच्या उजव्या डोळ्याची पापणी आणि महिलेच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडणं शुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

तुमच्या दारासमोर गाय आली तर काहीतरी चांगलं घडण्याचं शुभ संकेत असू शकतो.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला स्वप्नात मंत्रांचा जप ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे, याचा अर्थ तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे.

पुढील वेब स्टोरी

तुम्हीसुद्धा जास्त गोड पदार्थ खाता? त्याऐवजी 'हे' 5 स्मार्टफूड्स नक्की ट्राय करा

इथे क्लिक करा