Photo Credit; instagram
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
Photo Credit; instagram
गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Photo Credit; instagram
त्याआधी म्हणजे आज गुरूवारी (५ सप्टेंबर) रोजी मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक आज समोर आला आहे.
Photo Credit; instagram
यंदा लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं 91 वं वर्ष आहे.
Photo Credit; instagram
यंदा लालबागचा राजाचा दरबार हा विशेष अशा फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक हे मुंबईत येत असतात.
Photo Credit; instagram
याशिवाय दिग्गज राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही लालबाग राजाच्या चरणी लीन होतात
Photo Credit; instagram
लालबागचा राजा हा नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
इथे क्लिक करा
Related Stories
पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग ‘हे’ उपाय करून बघा...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...