Photo Credit; instagram

3 मूलांक असणाऱ्यांसाठी कसं असणार हे नवीन वर्ष?

Photo Credit; instagram

आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, जीवनाच्या विविध क्षेत्रातील परिस्थिती कशी असेल हे काहीवेळा ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेता येते.  

Photo Credit; instagram

यासाठी लोक कुंडली आणि ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. 

Photo Credit; instagram

पण, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या मूलांकावरूनही बरीच माहिती उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

जर तुमचा जन्म 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 रोजी झाला असेल तर तुमची मूलांक संख्या 3 असेल. 

Photo Credit; instagram

जर तारीख 9 पेक्षा जास्त असेल म्हणजे 11, 31 किंवा इतर कोणतीही असेल तर दोन्ही अंकांची बेरीज ही मूलांक संख्या असेल. 

Photo Credit; instagram

3 हा आकडा शुभ मानला जात असला तरी काही वेळा त्यांचे संबंध थोडे त्रासदायकही असतात.

Photo Credit; instagram

त्यांचा मूड अनेकदा बदलतो, याचा अर्थ त्यांच्याबद्दल जाणून घेणे थोडे कठीण आहे.

Photo Credit; instagram

जर 3 मूलांक असलेल्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे आरोग्य वर्षभर चांगले राहील.

पुढील वेब स्टोरी

जया किशोरींचे घड्याळ अचानक का आले एवढे चर्चेत?

इथे क्लिक करा